Shankarpali Marathi recipe.jpg 
फूड

घरच्या घरी बनवा खुसखशीत शंकरपाळी

गणेश पिटेकर

औरंगाबाद : शंकरपाळी हे एक गोड स्नॅक्स आहे. दक्षिण भारत आणि उत्तर भारतात ते खूप लोकप्रिय आहे. सर्वसाधारणपणे सण-उत्सवाप्रसंगी ते बनवले जातात. काही जण कधीही बनवतात. हा गोड पदार्थ हवाबंद डब्यात ठेवून एक आठवडाभर तुम्ही तो खाऊ शकता, अशी बनवतात शंकरपाळी.

घरी कसे बनवावेत शंकरपाळे

१. सर्वप्रथम एका मोठ्या वाटीत मैदा घ्या. यात बारीक केलेली साखर, मीठ, दालचिनी पावडर, तेल, सूजी आणि बारीक केलेले बदाम टाका. त्यात टाकून चांगले मळून घ्या.
२. मळून घेतलेले उंडा एका बाजूला ठेवून द्या. 
३.थोड्या वेळेनंतर उंडा घ्या. मैद्याचे पीठ टाकून एका मोठ्या परातीत चपातीच्या आकाराचे लाटून घ्या.
४ चाकू घ्या आणि रोटीचे कापण्या करा. 
५.गॅसवर कढईत तेल गरम करा आणि शंकरपाळे तळून घ्या.
६.गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत ती तळून घ्या. आणि गरम गरम चहाबरोबर खा.

संपादन : सुस्मिता वडतिले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश नंतर...; व्यक्तीच्या कृत्यानं खळबळ, व्हिडिओ व्हायरल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

SCROLL FOR NEXT