Shravan fasting Recipe recipe
फूड

Shravan fasting Recipe : उपवासाला कधी अप्पे खाल्लेत का? ही घ्या टेस्टी बटाट्याच्या अप्प्यांची सोपी रेसिपी

उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही सोपी रेसिपी.

धनश्री भावसार-बगाडे

Potato Appe Fasting Recipe In Marathi :

उपवास तर करायचा पण खाऊन पिऊन असा अनेकांचा नेम असणं सहाजिक आहे. कारण दिवसभर एनर्जी टिकवायची असते. अशावेळी पचायला सोपं पण तेवढंच एनर्जी देणारं असं काहीतरी खाणे उपयुक्त ठरते. उपवासाचे थालिपीठ, साबुदाण्याची खिचडी अन् बटाट्याची भाजी खाऊन बोर झाले असाल तर हा चविष्ट, हेल्दी आणि बनवायला ही सोपा असा पदार्थ नक्की ट्राय करून बघा.

बटाट्याचे अप्पे कसे बनवायचे जाणून घेऊया.

साहित्य

  • १ वाटी शिंगाड्याचे पीठ

  • २ मॅश केलेले बटाटे

  • अर्धा टीस्पून जिरे

  • ५ चिरलेल्या हिरव्या मिरच्या

  • २ चमचे दही

  • पाणी

  • मीठ चवीनुसार

कृती

  • पीठ चाळून घ्या.

  • एका ताटात चाळलेले पीठ, उकडलेले बटाटे मॅश करून, जीरे, चिरलेल्या मिरच्या, दही सर्व आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून मिक्स करून घ्या.

  • नीट पेस्ट करा.

  • त्यात बेकींग सोडा आणि सेंधव मीठ घालून नीट हलवा.

  • १० मिनीटे झाकून ठेवा.

  • अप्पे पात्र गॅसवर गरम करा.

  • त्याला नीट तूप लावा.

  • मध्यम आचेवर अप्पे दोन्ही बाजूने नीट शेकून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT