Hot Food Side Effects: 
फूड

Hot Food Side Effects: खूप गरम जेवण खाताय? होऊ शकते नुकसान

सकाळ डिजिटल टीम

Eating Hot Food Side Effects: काही लोकांना फक्त थंडीच्या दिवासामध्येच(Winter) नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये गरम गरम जेवण खायला आवडते. गरम गरम जेवणाला चव चांगली येते त्यामुळेच लोकांना गरम जेवण (Hot food) खायला आवडतेय पण काही लोक असेही आहेत ज्यांना नेहमी खूप जास्त गरम जेवण (Problems) लागते. कारण तुम्हाला जास्त गरम जेवण तुमच्या शरीराला नुकसान पोहचवू शकते. नाहीतर आज तुम्हाला खूप जास्त गरम जेवण खाण्यामुळे काय त्रास होऊ शकतो याबाबत सांगणार आहोत.

आता विचार करा की, पिझ्झा, बर्गर, चाऊमीन सारख्या गोष्टी थंड खाण्यासाठी पैसे का खर्च करायचे. कारण हे पदार्थ जास्त गरम असतील तर तुमच्यासाठी नुकासनदायक ठरू शकतात. कारण कधी कधी कोणतीही गोष्ट खाल्ली तर शरीराला त्रास होण्याची भिती नसते. पण अडचण तेव्हा होतो जेव्हा कोणतीही गोष्ट नियमितपणे केली जात असेल तर. तुम्हाला रोज गरम जेवण खायला आवडत असेल तर तुमच्या शरीराला हे नुकसानदायी ठरू शकते.

पोटाला होऊ शकते नुकसान

जास्त गरम खाल्यामुळे तुमच्या पोटाचे नुकसान होऊ शकते. कारण पोटाच्या आतली त्वचा खूप नाजुक असते, जास्त गरम जेवण सहन करू शकत नाही ज्यामुळे तुमच्या पोटात जळजळ, आग किंवा पोट दुखी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला कित्येक त्रास होऊ शकतात. त्यामुळे जास्त गरम जेवण करणे टाळा

hot food

दातांचे होऊ शकते नुकसान

जास्त गरम जेवण खाल्यामुळे आपल्या दातांना नुकसान होऊ शकते. तुमचे दातांचे आरोग्य खराब होऊ शकते आणि त्यामुळे दांताची सुंदरता देखील कमी होईल.

जीभ आणि तोंडाची त्वचेला होऊ शकते नुकसान

ज्यादा गरम जेवण केल्याने तुमच्या जीभेलो चटका बसू शकतो. गरम जेवणामुळे तोंड भाजल्यास त्रास होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake RTO Website: अवघ्या सात रुपयांमध्ये डुप्लिकेट आरसी बुक! आरटीओच्या बनावट वेबसाइट प्रकरणातील धक्कादायक प्रकार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण’ योजना बंद नाही; काहींना लखपती करणार : मुख्यमंत्री फडणवीस

Supreme Court : मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संपत्तीत हिस्सा देण्यास नकार, सुप्रीम कोर्टानेही वडिलांची दिली साथ; नेमकं काय घडलं?

Shocking : विमान कोसळले! दिग्गज खेळाडूसह कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू, पाच वर्षांचा मुलगा अन् १४ वर्षांची मुलगी आगीच्या तांडवात सापडले

...तर मराठा समाज राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करेल: राज्य समन्वयक महेश डोंगरे; धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून ‘मराठा क्रांती’चा इशारा

SCROLL FOR NEXT