Quick and crispy Medu vada Recipe: Sakal
फूड

Sunday Special Recipe: सकाळी नाश्त्यात १० मिनिटांत बनवा मेदू वडे, वाचा सोपी रेसिपी

Quick and crispy Medu vada Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात झटपट काही बनवायचे असेल तर मेदू वडा तयार करू शकता.

Puja Bonkile

Quick and Crispy Medu Vada Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात पोहे, उपमा, इडली खायचा कंटाळा आला असेल आणि वेगळा पदार्थ खायचा असेल तर रव्यापासून कुरकुरीत मेदू वडा तयार करू शकता. हा वडा बनवणे सोपा असून चवदार आहे. हा वडा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे हे जाणून घेऊया.

मेदू वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

रवा

मीठ

तेल

पाणी

कोथिंबीर

कढीपत्ता

दही

मेदू वडा बनवण्याची कृती

एका कढईत पाणी घ्यावे, त्यात तेल, रवा आणि मीठ टाकावे.

चांगले चमच्याने मिक्स करावे.

नंतर गॅस बंद करून ५ मिनिटे झाकून ठेवा.

नंतर एका प्लेटमध्ये काढा आणि त्यात दही, कोथिंबीर आणि कढपत्त्याचे पानं टाकावे.

नंतर हाताने मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे.

नंतर हाताला तेल लावावे आणि हातावर गोलाकार मेदू वडा तयार करून घ्यावे.

नंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे आणि त्यात एक एक वडे सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे.

नंतर हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Deal : डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला झटका ! अमेरिका-इराण अंतिम करार आता 'या' देशात होणार

Pune Railway: कन्फर्म तिकीट मिळणे कठीण! पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना तुफान गर्दी; तत्काळ कोटा काही सेकंदातच ‘हाउसफुल्ल’

Shaktipeeth Highway: भूसंपादनासाठी आठवडाभरात अधिसूचना; शक्तिपीठ महामार्ग, प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार, शेतकऱ्यांचा विरोध कायम

रजोनिवृत्ती

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठाच्या भूसंपादनासाठी आठवडाभरात अधिसूचना जारी केली जाणार

SCROLL FOR NEXT