Sweet Dish Recipe esakal
फूड

Sweet Dish Recipe : वजन वाढू नये म्हणून गोड पदार्थ खाणे टाळता? हा लो कॅलरी पदार्थ खाऊन अजिबात वाढणार नाही वजन

तुमचे वजन नियंत्रणात ठेवत तुमची गोड खाण्याची इच्छासुद्धा पूर्ण होईल.

साक्षी राऊत

Sweet Dish Recipe : एखादा व्यक्ती वेट लॉस करत असेल तर खाण्यापिण्याच्या बऱ्याच गोष्टींवर त्यांना नियंत्रण ठेवावे लागते. वजन कमी करताना हाय फॅटयुक्त आणि कॅलरीयुक्त गोड पदार्थ खाणे बरेच लोक टाळतात. मात्र गोड खाणे बंद केल्यावर गोड पदार्थ खाण्याची क्रेविंग आणखी जास्त वाढते. अशावेळी तुमचे वजन नियंत्रणात ठेवत तुमची गोड खाण्याची इच्छासुद्धा पूर्ण होईल.

बेक्ड चॉकलेट ओटमील

साहित्य

1/3 कप ओट्स

अर्धा छोटा चमचा कोको पावडर

1/3 कप लो फॅट दूध

डार्क चॉकलेट चिप्स

8-9 बदाम (Food)

बनवण्याची पद्धत

ही रेसिपी बनवण्यासाठी एका ब्लेंडरमध्ये केळी, ओट्स, बेकिंग पावडर, कोको पावडर घ्या आणि दूधामध्ये घाला. आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. आता हे मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये 360F वर २५ मिनिटापर्यंत बेक करा. हे मिश्रण व्यवस्थित शिजलं की नाही ते टूथपिकने चेक करा. हे मिश्रण शिजल्यानंतर त्यावर चोको चिप्स आणि बदाम टाकून गार्निश करा. तुमची लो कॅलरी डिश चॉकलेट ओटमील तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT