Tasty Idli Upma:  Sakal
फूड

Breakfast Recipe: सकाळी उरलेल्या इडलीपासून झटपट बनवा चवदार उपमा

Tasty Idli Upma Recipe: सकाळी नाश्त्यात इडली उपम्याचा आस्वाद घेऊ शकता.

पुजा बोनकिले

Tasty Idli Upma

सकाळी नाश्त्यात इडली उपम्याचा आस्वाद घेऊ शकता. इडली उपमा बनवण्यासाठी सोपी असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया इडली उपमा कसा बनवतात.

  • इडली उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

6 इडली

3 चमचे तेल

मोहरी

जीरं

काजू

3 हिरव्या मिरच्या बारिक चिरलेल्या

कढीपत्ता

2 सुक्या लाल मिरच्या

हिरवे वाटाणा

किसलेले खोबर

कोथिंबीर

इडली उपमा बनवण्याची कृती

इडली उपमा बनवण्यासाठी सर्वात आधी इडली हाताने बारिक करून करून घ्यावे.

नंतर कढईत तेल गरम करून त्यात जिर,मोहरी , कांदा, बारिक मिरची,वाटाणा टाकून चांगले मिक्स करावे.

नंतर हळद, लाल तिखट टाकूण शिजू द्यावे.

यानंतर बारिक इडली टाकावी आणि ५ मिनिटं ढाकून ठेवावे.

नंतर गॅस बंद करावा. तुमचा स्वादिष्ट इडली उपमा तयार आहे.

तुम्ही वरून कोथिंबीर, खोबर किस किंवा डाळिंबाचे दाणे टाकून सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT