Latest Marathi News Update: देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, एकाच क्लिकवर
Breaking Marathi News Updates 7 January 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
MIDC मध्ये एका कंपनीत गेल्या तासाभरापासून एकामागोमाग एक असे पाच ते सहा स्फोट झाले असून, आता सुद्धा स्फोट सुरु आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शहरातील अनेक फायर च्या गाड्या गेल्या आहेत.