Paneer Matar Kabab Recipe sakal
फूड

Paneer Kabab Recipe: आजचा खास मेन्यू; टेस्टी मटर पनीर कबाब

मटर पनीर कबाबची रेसिपी जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

खाण्यात नेहमी काहीतरी स्पेशल असावं असा प्रत्येकाचा अट्टहास असतो.पण नेमकं रोज रोज काय असा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला आगळा वेगळा मेन्युविषयी सांगणार आहोत जे तुम्ही एकदा चाखाल तरी त्याची चव तुमच्या जिभेवर राहील. हो, आज आम्ही तुम्हाला मटर पनीर कबाब रेसिपी कशी करायची, या विषयी सांगणार आहोत. ( Paneer Matar Kabab Recipe)

साहित्य

  • मटर

  • पनीर

  • खसखस

  • लसूण

  • गरम मसाला

  • पुदिन्याची पाने

  • मीठ

  • कांदा

  • कॉर्नफ्लोअर

  • ब्रेडचे स्लाईस

कृती

  • मटर, ब्रेडचे स्लाईस आणि पनीर एकत्र करुन मिक्सरमधून काढावे

  • हिरव्या मिरच्या लसूण कांदा, पुदीन्याची पाने,खसखस एकत्र करुन पेस्ट करावी

  • वरील सर्व एकजीव करावे आणि त्यात चवीनुसार मीठ आणि गरम मसाला एकत्र करुन मिश्रण करुन गोळा करावा.

  • या गोळ्याचे लांब असे अंड्याच्या आकाराचे गोळे करावे ते कॉर्नफ्लोअरमधून घोळवून तेलातून काढावे

  • हे मटर पनीर कबाब तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT