Marathi News Live Updates : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, विवेकानंदनगरमधील महापालिका हिंदी शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांची लगबग

Breaking Marathi News Live Update : राजकारण, निवडणुका, गुन्हेगारी, हवामान, क्रीडा आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर.
Latest Marathi Live Update News

Latest Marathi Live Update News

esakal

Nagpur Live नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, विवेकानंदनगरमधील महापालिका हिंदी शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांची लगबग

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नागपूरमधील विवेकानंदनगर येथील महानगरपालिका हिंदी शाळेत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून, मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळत आहे. या निवडणुकीकडे पदवीधर मतदारांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, मतदानाच्या माध्यमातून मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com