Veg-Cutlet 
फूड

आजची रेसिपी : व्हेज कटलेट

सकाळवृत्तसेवा

साहित्य - उकडलेले बटाटे, उकडलेली फरसबी आणि गाजर, तिखट, पातळ पोहे, गरम मसाला अथवा छोले मसाला, बारीक रवा, मीठ आणि तेल. 

कृती - बटाटे उकडून ते स्मॅश करून घ्यावेत. त्यात उकडलेले गाजर आणि फरसबी घाला. त्यावर पातळ पोहे, तिखट, गरम मसाला अथवा छोले मसाला, मीठ घालून त्या सर्वांचे मिश्रण करा. त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. त्या गोळ्यांना हवा तसा आकार द्या, साधारणतः छोटे छोटे हातात मावतील, एवढ्या आकाराने ते बनवल्यास आकर्षक दिसतात. गरजेनुसार त्यावर काजू पेरा. त्यानंतर मग ते शॅलो फ्राय करा. गरमागरम कटलेटवर कोथिंबीर घालून, समजून सॉस आणि चटणी यांच्यासह खायला द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT