bhel puri sakal
फूड

Bhel Puri: पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाणं टाळा, बनवा घरच्या घरी टेस्टी भेळ पुरी

आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी टेस्टी भेळ पुरी कशी बनवायची, हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

सकाळ डिजिटल टीम

लहान असो की मोठे सर्वांना भेळ पुरी खायला आवडते. अनेकदा आपण भेळ दारावर किंवा उघड्यावर असलेली खात असतो. पण पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाणे, शरिरासाठी चांगले नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी टेस्टी भेळ पुरी कशी बनवायची, हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (Bhel puri Recipe)

साहित्य

  • ४ मोठ्या वाट्या चुरमुरे,

  • १०० ग्रॅम अगदी बारीक शेव,

  • १ कैरी किवा १ लिंबू,

  • ३ मध्यम कांदे,

  • ३ मध्यम बटाटे,

  • २ मोठे टोमॅटो,

  • थोड्या कडक पुऱ्या,

  • थोडी तिखट चटणी,

  • थोडी गोड चटणी,

  • मीठ,

  • थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घावे.

भेळ पुरी बनविण्याची कृती?

  • प्रथम गोड चटणी व तिखट चटणी करून ठेवावी.

  • बटाटे, थोड़ी हळद व मोड घालून उकडावेत. नंतर त्यांची साले काढून बारीक फोडी कराव्यात.

  • टोमॅटो व कैरी बारीक चिरावी.

  • नंतर चुरमुरे, बटाट्याच्या फोडी, टोमॅटो, कैरी, मीठ व कडक पुऱ्यांचे तुकडे सर्व एक् करावे व प्लेट भरून त्यांवर थोडी तिखट चटणी व थोडी गोड चटणी घालावी.

  • वरती बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक शेव घालून, १ कडक पुरी ठेवून खायला द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT