व्हेज खिमा 
फूड

घरी बनवा व्हेज खिमा मटर, जाणून घ्या रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - व्हेज खिमा मटर एक स्वादिष्ट डिनर पार्टी डिश आहे. ती तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या साहित्याच्या मदतीने तयार करु शकतो. ते भात किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. तर चला व्हेज खिमा मटर रेसिपीविषयी जाणून घेऊया

साहित्य

- फ्लाॅवरचे ७-८ तुकडे

- ७-८ फ्रेन्च बीन्स (बारीक कापलेले)

- ७-७ मशरुम

- गाजर (बारीक कापलेला)

- १ /३ कप हिरवी मटर (उकडलेले)

- २ टोमॅटो (बारीक भागात कापलेले)

- १ टी स्पून कांदा (बारीक कापलेला)

- १ हिरवी मिरची (बारीक कापलेला)

- २ टी स्पून अद्रक-लसूण पेस्ट

- काळी इलायची

- १ दालचिनी

- १ टी स्पून धने पावडर

- १/२ टी स्पून हळदी पावडर

- १/२ टी स्पून लाल मिरची पावडर

- २ टेबल स्पून सूर्यफुल तेल

- अर्धा कप पाणी

- चवीनुसार मीठ

कृती

- पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मसाले, काळी इलायची आणि दालचीनी टाका

- कापलेला कांदा. हलका ब्राऊन होईपर्यंत भाजा. अद्रक-लसूण पेस्ट टाका

- सर्व मसाले पावडर टाका. पूर्ण मिश्रणाला तेल वेगळे होईपर्यंत भाजा.

- उकडलेले हिरवी मटर सोडून सर्व भाज्या टाका. त्यात पाणी आणि मीठ टाका

- सर्व भाज्या चांगल्या प्रकारे उकडेपर्यंत झाकून ठेवा.

- मिश्रण कोरडे व्हायला हवे. त्यात ओलावा नसावा

- आता हिरवी मटर टाका.

- व्हेज खिम्याला कोथिंबीरीने सजावून रोटी, फुलका, नान किंवा ब्रेडबरोबर खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT