ओल्या हळदीचे लोणचे sakal
फूड

असे बनवा ओल्या हळदीचे लोणचे

सकाळ वृत्तसेवा

-नीलकमल राऊत-सोनकुसरे

साहित्य :

  • ओली हळद १ कप

  • मोहरी २ छोटे चमचा

  • मेथी १ छोटे चमचा

  • लिंबू ३

  • तिखट २ चमचा

  • साखर ३ चमचा

  • सोप १ चमचा

  • मीठ व हिंग चवीनुसार

कृती :

सर्वप्रथम ओली हळद स्वच्छ धुवावी. हळदीचे लहान व लांब लांब काप करावे. त्यामध्ये मीठ साखर व लिंबूरस टाकावा. त्यानंतर गॅसवर कढईत मोहरी तडतडेपर्यंत भाजावे. त्यामध्ये मेथी व सोप टाकावी. त्याची मिक्सरमध्ये पुड तयार करावी. तेल गरम करुन गार करावे. त्यामध्ये रेडिमेड लोणचे मसाला व आपण तयार झालेला मसाला तेलात घाला. गार झाल्यावर हळद मध्ये ओता. नीट कालवून काचेच्या बरणीत भरा. दुसऱ्या दिवसापासून हे लोणचे खाता येईल असे चविष्ट हळदीचे लोणचे तयार. हळदीचे लोणचे खूपच अप्रतिम लागते. हे लोणचे आरोग्यदायी व गुणकारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT