Health risks of eating French fries regularly sakal
फूड

World French Fries Day 2025: फ्रेंच फ्राईज कुरकुरीत, पण आरोग्यासाठी धोकादायक !

Health risks of eating French fries regularly: फ्रेंच फ्राईज जरी चविष्ट असल्या तरी त्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात.

सकाळ वृत्तसेवा

Why French fries are bad for your heart: बटाट्याचा कुरकुरीत जादूई स्वाद म्हणजे फ्रेंच फ्राईज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात घर करणारा हा फास्ट फूडचा राजा. १३ जुलै हा 'जागतिक फ्रेंच फ्राईज दिवस' म्हणून साजरा केला जातो. फ्राईजचा स्वाद घेण्याच्या निमित्ताने, या दिवसाचे औचित्य साधून त्याचा इतिहास, आकर्षण आणि आरोग्यविषयक पैलू जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

फ्रेंच फ्राईजचा इतिहास

फ्रेंच फ्राईजचा या पदार्थाचा उगम फ्रान्समध्ये झाला असे वाटत असले तरी प्रत्यक्षात तो बेल्जियममध्ये १६०० च्या उत्तरार्धात तयार झाला, असा इतिहासकारांचा दावा आहे. हिवाळ्यात मासेमारी अशक्य झाल्याने गावकऱ्यांनी बटाट्याला पर्याय म्हणून तळून खाण्यास सुरुवात केली. पहिल्या महायुद्धादरम्यान बेल्जियममध्ये तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांनी त्यांची चव प्रथम अनुभवली.

बाजारातील फ्राईज वारंवार एकाच तेलात तळल्यामुळे ट्रान्स फॅट्स तयार होतात, जे हृदयविकार, लठ्ठपणा व उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरतात. सोबत मिळणारे सॉस आणि मिठाचे अधिक प्रमाण हानिकारक असते. फ्रेंच फ्राईजची चवी चांगली असली तरी आरोग्याला मारक आहे. याऐवजी गाजर किंवा रताळ्याचे हेल्दी फ्राईज वापरल्यास शरीराला पोषण मिळू शकते.

- डॉ. रेणुका माईंदे, आहारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT