Easy Snacks Recipe esakal
फूड

Easy Snacks Recipe : वाचलेल्या अन्नापासून बनवा Yummy & Healthy Momos, लगेच नोट करा रेसिपी

तुम्ही बटाट्याच्या उरलेल्या पदार्थापासूनही ही रेसिपी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया बटाटा मोमोजची रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

Easy Snacks Recipe : बटाट्याची भाजी असो किंवा भरीत घरचे सगळे अगदी आवडीने खातात. बटाट्यापासून बनलेले फ्रेंच फ्राइज, बटाटा फ्राय, टोमॅटो बटाट्याची भाजी, बटाट्याचे पराठे इत्यादी पदार्थ आपण फार आवडीने खातो. मात्र तुम्ही कधी बटाट्याचे मोमोज खाल्ले आहेत काय? बटाट्याचे मोमोज खायला फार टेस्टी वाटतात. तुम्ही बटाट्याच्या उरलेल्या पदार्थापासूनही ही रेसिपी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया बटाटा मोमोजची रेसिपी.

बटाटा मोमोजसाठी लागणारे साहित्य

२ बटाटे

१ कप मैदा

२ चमचे तेल

१ छोटा चमचा हिरव्या कापलेल्या मिर्च्या

१ चमचा धणे कूट

१ चमचा विलायची साल

१ चमचा हळद

१ चमचा लिंबाचा रस

१ चवीनुसार मीठ (Recipe)

बटाटा मोमोज कसे बनवाल?

बटाटा मोमोज बनवण्यासाठी सगळ्यात आधी बटाटे (Potato) घ्या. त्याचे साल काढून त्याला उकळवा.

त्यानंत एका बाऊलमध्ये मैदा, मीठ आणि तेल घ्या. आणि कणीक मळा.

त्यानंतर उकळलेल्या बटाट्याला चांगले मॅश करून घ्या.

त्यानंतर मॅश बटाट्यामध्ये चमचाभर घेतलेले सगळे मसाले मिक्स करून घ्या.

त्यानंतर कणकीचे गोळे करून लहान लहान पात्या लाटा. आणि त्यात हे मिश्रण भरा.

त्यानंतर हे मोमोज वाफेवर शिजवा.

त्यानंतर मोमोज तुम्ही चटनीसोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: 'श्रेयस अय्यर -गंभीरला काढून टाकण्यापेक्षा जरा विचार करा आणि IPL... ', संजय मांजरेकरांची BCCI वर सडकून टीका

Ishwarpur Municipality Politics : गाफील जयंतराव युतीच्या खिंडीत अडकले; जयंत पाटील यांचा 'आनंद' अल्पजीवी ठरला, मुरब्बी राजकारणी कसा राहिला गाफील?

Beed: एटीएमचा स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

Kolhapur Police Raid : मुंबई-पुण्यातून आणल्या जायच्या महिला; व्हॉट्सॲप ग्रुप करून वाशीतील लॉजमध्ये सुरू होता वेश्‍याव्यवसाय, हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

Smartphone Survey: स्क्रीन फुटली,फोन बदलला! ५३% भारतीयांनी खरेदी केला नवीन फोन!

SCROLL FOR NEXT