Wishes for Ganesh Chaturthi 
ganesh article

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवात नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी मेसेजच्या उत्तम कल्पना

कोरोनानंतरच्या दोन वर्षांनी यंदा मोठ्या थाटात हा सण साजरा केला जाणार असून त्यासाठी तयारी सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोरोनानंतरच्या दोन वर्षांनी यंदा मोठ्या थाटात हा सण साजरा केला जाणार असून त्यासाठी तयारी सुरु आहे.

Wishes for Ganesh Chaturthi : सध्या सणांचा हंगाम सुरू झाला आहे. एकापाठोपाठ एक मोठे सण येऊ लागले आहेत. नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमीनंतर आता अनेकांना गणेश चतुर्थीची वेध लागले आहेत. येत्या ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. कोरोनानंतरच्या दोन वर्षांनी यंदा मोठ्या थाटात हा सण साजरा केला जाणार असून त्यासाठी तयारी सुरु आहे. या सणाच्या निमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी संदेश पाठवत असतात. दरम्यान, आम्ही तुम्हाला आज काही अशाच शुभेच्छांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही सोशल मीडियाद्वारे तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवू शकता. (Ganesh Chaturthi Festival 2022)

गणेश चतुर्थीला नातेवाईकांना 'अशा' द्या शुभेच्छा

गणपूज्यो वक्रतुण्ड एकदंष्ट्री त्रियम्बक:।

नीलग्रीवो लम्बोदरो विकटो विघ्रराजक :।।

धूम्रवर्णों भालचन्द्रो दशमस्तु विनायक:।

गणपर्तिहस्तिमुखो द्वादशारे यजेद्गणम।।

गणेश चतुर्थीला अशा द्या शुभेच्छा

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥.

गणेश चतुर्थीला अशा द्या शुभेच्छा

त्रयीमयायाखिलबुद्धिदात्रे बुद्धिप्रदीपाय सुराधिपाय।

नित्याय सत्याय च नित्यबुद्धि नित्यं निरीहाय नमोस्तु नित्यम्।

गणेश चतुर्थीला अशा द्या शुभेच्छा

ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा॥ एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

गणेश चतुर्थीला अशा द्या शुभेच्छा

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्

भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्

तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:

न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्

पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्

संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar: मूळ टार्गेट वेगळं होतं, आयुष कोमकरला कसं संपवलं? गुन्हेगारांचा संपूर्ण प्लॅन समोर, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?

Nagpur Railway Update : विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला नवीन थांबे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Latest Marathi News Updates: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koregaon News: 'कोरेगावात नवीन पाच बसचे लोकार्पण'; आगारात मान्यवरांच्या हस्ते पूजन, प्रवाशांसाठी दळणवळण सेवा सुलभ

Education News : दीडशे कोटींच्या थकबाकीने शिक्षक हैराण; सेवानिवृत्त व रात्रशाळा शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT