god-ganesha 
ganesh article

गणेश पुजनाची योग्य वेळ कोणती?

- दा. कृ. सोमण

गणेशचतुर्थीला गणपतीचे पूजन मध्यान्ह काळी करावे, असे शास्त्र सांगते. त्यानुसार दुपारी 11 वाजून 23 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 52 मिनिटांपर्यंत मध्यान्ह काळ आहे, त्याचवेळी गणेशपूजन करावे.

अर्थात ही वेळ पाळणे सगळ्यांना शक्‍य नसते, त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजून 52 मिनिटांपर्यंत केव्हाही गणपतीचे पूजन केले तरी चालेल. 

सकाळी राहुकाल असल्यामुळे गणपतीचे पूजन करू नये, असे वॉट्‌सअप मेसेज फिरत आहेत. मात्र ते चुकीचे आहेत, राहुकालाचा गणपती पूजनाशी काहीही संबंध नाही.

(लेखक पंचागकर्ते आणि प्रसिद्ध खगोल अभ्यासक आहेत.)
(शब्दांकन : कृष्ण जोशी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Knife Attack: नशेखोराचा पत्रकारावर चाकूहल्ला; वार चुकवल्याने बचावले, दुकानातील गल्ल्यातून पैसे काढले

Sangli Crime News : सांगलीतून बाळाला उचललं अन् चिपळूणमध्ये एक लाख ८० हजारांना सौदा, पण माय लेकाच दोरी घट्ट होती...

Latest Marathi News Live Update : महानुभावांचा कुंभमेळा नाशिकमध्ये घ्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Ladki Bahin Yojana: बहिणींना दिलासा; ई-केवायसी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती

Nashik Crime : झोक्यावर खेळताना गळफास लागून ९ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; कृष्णा बेशुद्ध झाला अन्...

SCROLL FOR NEXT