5 things you should know about Kasba Ganpati in Pune 
ganesh darshan

कसबा पेठ गणपतीबाबत 'या' पाच गोष्टी आहेत खास

सकाळ वृत्तसेवा

केवळ धार्मिक कार्यच नाही तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच कार्यात श्री कसबा पेठ गणपती मंडळ आघाडीवर असते. सर्व उपक्रमांतील महिलांचा सहभाग हे मंडळाचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. उत्सवामधील एका संपूर्ण दिवसाची जबाबदारी महिला सांभाळतात.

उत्सवामध्ये महिलांना योग्य स्थान देण्यात पुढाकार घेतल्यानंतर विश्वस्तांमध्येही दोन महिलांना स्थान देण्यात आले आहे.

साली नगर जिल्ह्यातील खंडोबावाडी हे गाव मंडळाने दत्तक घेतले असून, ग्रामस्थांसाठी पाण्याची टाकी बांधून देण्याप्रमाणेच त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे, यासाठी इतर सर्व व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

पारपंरिक पद्धतीने आणि अतिशय कोणताही डामडौल-भपका याशिवाय साधेपणाने उत्सव साजरे करणारे मंडळ म्हणून कसबा गणपतीची ख्याती आहे.

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 126 वे वर्ष आहे. कसबा गणपतीच्या दर्शनास तत्कालिन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा, शंतनुराव किलरेस्कर अशा अनेक नामवंतांनी भेटी दिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT