history of kasba ganpati in Pune 
ganesh darshan

कसबा पेठ गणपतीचा इतिहास

सकाळ वृत्तसेवा

शहाजीराजे भोसले यांनी 1636 साली पुण्यात लाल महाल बांधला. तेव्हा जिजाबाईंनी या गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली होती.

पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कसबा गणपती प्रसिध्द आहे. मंदिराजवळील लाल महालातच शिवरायांचे बालपण गेले. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा पेठ गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे.

कसबा ही पुण्याची मुळ वस्ती आहे. येथून पुढे पुणे शहर आकारास आले. कर्नाटक येथून आलेल्या ठकार कुटुंबाने कसबा गणपतीची स्थापना केली. शहाजीराजे भोसले यांनी 1636 साली पुण्यात लाल महाल बांधला. तेव्हा जिजाबाईंनी या गणपतीच्या मुर्तीच्या स्थापनेसाठी मंदिर बांधले. जिजाऊंना स्वप्नात गणपतीने दृष्टांत दिल्याने त्यांनी या गणपतीची स्थापना केली असे म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

Marathi News Live Updates : डीजे बंदीच्या मागणीला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, बापटांबाबत काय म्हणाले?

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

SCROLL FOR NEXT