Pune Ganesh Festival: Sakal
ganesh darshan

Pune Ganesh Festival: केशवनगरमधील श्रीराम मित्र मंडळ बाप्पाची 27 वर्षापासून जोपासतोय परंपरा

Keshav Nagar Shriram Mitra Mandal: श्रीराम मित्र मंडळ बाप्पाची 27 वर्षापासून परंपरा जोपासत आहे. दरवर्षी हे मंडळ सामाजिक बांधिलकी व एकी जपण्यासाठी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजिन करते.

पुजा बोनकिले

Pune Ganesh Festival: 'गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया..' जयघोषात ७ सप्टेंबरला बाप्पाचे घराघरात आगमन झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक गणेश मंडळांमध्ये गणरायाची ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सर्वत्र भक्तीमय आणि आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे.

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणेश पूजनानेच केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कोणतेही काम सुरू केल्यास कोणतेही अडचण येता नाही. तसेच कामात यश मिळते.

गणेशोत्सवात बाप्पाची मूर्तीची मनोभावे पूजा केली जाते. गणरायाला मोदक, लाल जास्वंदाचे फुल आणि दुर्वा प्रिय आहे. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण केल्यास प्रसन्न होतात.

महाराष्ट्रासह देशभरात दरवर्षी १० दिवसांचा गणेशोत्सव जल्लोषात आणि आनंदात साजरा केला जातो. गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून लोक येथे येतात.

पुण्यात अनेक गणेश मंडळ प्रसिद्ध आहेत. त्यात एक केशवनगरमधील श्रीराम मित्र मंडळ बाप्पाची 27 वर्षापासून परंपरा जोपासत आहे. दरवर्षी हे मंडळ सामाजिक बांधिलकी व एकी जपण्यासाठी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजिन करते.

Shriram Mitra Mandal

श्रीराम मित्र मंडळ ट्रस्ट केशवनगर शिंदे वस्ती हे मंडळ गेल्या २७ वर्षापासून मनोभावे गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून राबवतात सामाजिक उपक्रम राबवतात. श्रीराम मित्र मंडळाची स्थापना १९९७ मध्ये झाली असून यंदा २७ वे वर्ष आहे.

Shriram Mitra Mandal

केशवनगरमधील हे मंडळ दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजित करतात. यामध्ये होम मिनिस्टर, लहान मुलांचे खेळ, नृत्य, भजन असे विविध कार्यक्रम असतात. जेणेकरून सामाजिक बांधिलकी व एकी जपली जाईल यावर भर देतात.

Shriram Mitra Mandal

श्रीराम मित्र मंडळ येथील सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अनेक गणेशभक्त येतात.

Shriram Mitra Mandal

यंदा श्रीराम मित्र मंडळाचे आकर्षक देखावा साकारला आहे. गणपती बाप्पाच्या सुबक आणि आकर्षक मूर्तीचे येथे दर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : शिवरायांची शपथ घेऊन सांगितलेले, मराठ्यांना आरक्षण देणारच; एकनाथ शिंदेंनी केली 'त्या' घोषणेची आठवण

CM Fadnavis reaction: ‘’मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी...’’ ; जरांगेंनी उपोषण थांबवलं अन् फडणवीसांनी केलं मोठं विधान!

Maratha Reservation : मराठा समाजास आरक्षण मिळाल्यानंतर तुळजाभवानी मातेची आरती, तुळजापूरात आनंदोत्सव

Pune Crime : आंबेगावमध्ये आंदेकर टोळीचा खुनाचा कट उधळला; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

Latest Marathi News Updates: मनोज जरांगेंच्या कुटुंबियांनी साजरा केला आनंद

SCROLL FOR NEXT