Vaatli Daal 
नैवेद्य-रेसिपी

नैवैद्य बाप्पाचा: वाटली डाळ

सुप्रिया खासनीस

साहित्य - दोन वाट्या चण्याची डाळ, सात-आठ ओल्या मिरच्या. मीठ, साखर, थोडे ओले खोबरे, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य, कढीपत्ता

कृती - प्रथम डाळ चार ते पाच तास भिजत घालावी. नंतर ती रोळीत उपसून घ्यावी. मिरच्या घालून ती जाडसर वाटावी. नंतर जरा जास्त तेल घेऊन फोडणी करुन त्यात कढीपत्ता घालावा व वाटलेली डाळ घालावी. चांगली मोकळी होईपर्यंत शिजू द्यावी. वाफ आल्यावर त्यात चवीप्रमाणे मीठ व साखर घालून सारखे हलवावे. त्यावर झाकण ठेऊन पुन्हा वाफ आणावी. डाळ पूर्ण मोकळी झाली की गॅस बंद करावा व नंतर ओले खोबरे कोथिंबीर घालावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Scheme: कामगारांसाठी दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन; काय आहे ही सरकारी योजना? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

केस कटिंग, दाढीचे दर वाढले; महाराष्ट्र नाभिक महामंडळाने जारी केलं नवं दरपत्रक

Social Media Post Safety Tips : सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, एक्स्पर्टनी दिला धोक्याचा इशारा

Monsoon Winds Strengthen : मॉन्सूनच्या वाऱ्याचा वेग वाढला! महाराष्ट्रात दक्षिण कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर चार दिवस मुसळधार

मुलीच्या वादाचं प्रकरण, २२ वर्षीय कॉलेज तरुणाकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी; APIसह हवालदाराला अटक

SCROLL FOR NEXT