Ganeshotsav सकाळ
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022: गणपतीला प्रिय असलेलं 'हे' फुल तुम्हाला माहितीये का?

तुम्हाला माहिती आहे का गणपतीला कोणतं फुल प्रिय आहे. चला तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

सगळीकडे गणेशोत्सव जोमाने साजरा केला जात आहे. गणेशोत्सवात गणेशाची आराधना केली जाते. गणपतीला दुर्वा मोदक चढवले जातात पण तुम्हाला माहिती आहे का गणपतीला कोणतं फुल प्रिय आहे. चला तर जाणून घेऊया. (Ganeshotsav 2022)

गणेशोत्सवात फुलांचं एक वेगळं महत्त्व आहे, गणपकीला तुळस सोडून सर्व फुलं आवडतात पण गणपतीला लाल रंगाचे फुलं खुप प्रिय आहेत त्यात जास्वंद सर्वाधिक प्रिय असं फुल आहे. याव्यतिरिक्त गणेशाला चांदणी, जाई आणि पारिजातकाच्या फुले अर्पण केल्यानेही गणेशजी प्रसन्न होतात.

जास्वंद चे फुल त्याच्या सुंदर दिसणाऱ्या मोठ्या पाकळ्यांमुळे आकर्षित करते. साधारणपणे जास्वंदीच्या 100 हुन अधिक जाती ज्ञात आहे. आपल्याला एकेरी, डबल लाल जास्वंद व पांढरे जास्वंद ओळखीच्या आहेत. पांढऱ्या जास्वंदची कळे, फुले व झाडाचे सालींचा उपयोग सहसा. औषधांत उपयोग करतात. याशिवाय जास्वदींचा चहासुद्धा विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय आफ्रिका आणि इराण मध्ये अनेक औषधांमध्ये जास्वंद फुलांचा वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Toomu Meta : 23 वर्षांच्या भारतीय इंजीनियरला साडेतीन कोटी पगार, 'या' खास कौशल्यामुळे मेटाने त्याला दिली नोकरीची ऑफर

Live Breaking News Updates In Marathi: आंदोलक गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी आल्यात पण सरकार त्यावर सध्या कारवाई करणार नाही - पंकज भोयर, गृहराज्यमंत्री

E-Aadhaar App : झटपट होणार आधार कार्डची सगळी कामं...लवकरच लॉन्च होतय ई-आधार अ‍ॅप...काय असतील फिचर्स?

१,२२,५६,७३,४००! वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची prize money जाहीर, मागील स्पर्धेच्या तुलनेत २९७ % ने वाढ, विजेत्या संघाला मिळणार...

Discount Offer : चक्क 12500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय 43 इंची LED Smart TV, कुठे सुरुय ऑफर एकदा बघाच

SCROLL FOR NEXT