ganapati special kudumulu recipe  
ganesh-festival

कुडूमुलु : गणपती बाप्पांसाठी खाऊंची मेजवाणी!

सकाळवृत्तसेवा

कुडूमुलु (गणेश चतुर्थीसाठी दक्षिण भारतीय प्रसाद) -
कमी आचेवर 1 टेबल स्पून तूप टाका. तूप किंचित गरम झाले की त्यात अर्धा 1 टेबल स्पून जिरं टाका. जिरं तडतडायला लागलं की 1 कप पाणी, 1 मोठा चमचा भिजवलेली चना डाळ, चवीपुरतं मीठ टाका. हे मिश्रण मध्यम आचेवर उकडून घ्या. त्यात अर्धा कप तांदळाचा रवा घाला. हे मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रणात गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या. नंतर 2 टेबल स्पून खोबराकीस घाला. कमी आचेवर मिश्रण घट्ट येईपर्यंत उकळत राहा. मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करा. मिश्रण कोमट होऊ द्या, कोमट झाल्यावर मिश्रणाचे लाडू बांधा. त्यानंतर स्टीमरला तूप लावा, लाडू त्यात ठेऊन 12 ते 15 मिनीट कमी आचेवर स्टीम करा. कुडूमुलु तयार. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT