Kasba Peth Ganapati History  
ganesh-festival

कसबा पेठ गणपतीचा इतिहास

सकाळवृत्तसेवा

पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कसबा गणपती प्रसिध्द आहे. मंदिराजवळील लाल महालातच शिवरायांचे बालपण गेले. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा पेठ गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे. कसबा ही पुण्याची मुळ वस्ती आहे. येथून पुढे पुणे शहर आकारास आले. कर्नाटक येथून आलेल्या ठकार कुटुंबाने कसबा गणपतीची स्थापना केली. शहाजीराजे भोसले यांनी 1636 साली पुण्यात लाल महाल बांधला. तेव्हा जिजाबाईंनी या गणपतीच्या मुर्तीच्या स्थापनेसाठी मंदिर बांधले. जिजाऊंना स्वप्नात गणपतीने दृष्टांत दिल्याने त्यांनी या गणपतीची स्थापना केली असे म्हटले जाते. 

छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाताना या मुर्तीचे दर्शन घेऊन जात असे. विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला पहिले स्थान असते. पुण्याच्या महापौर यांच्या हस्ते पालखीतल्या या गणपतीची पुजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. जेव्हा 1893 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजिनक गणेशोत्सवाची सुरवात केली त्याच वर्षी कसबा गणपती सार्वजिनक मंडाळाची स्थापना करण्यात आली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT