Shreemant Dagdusheth Halwai Ganapati Trust  
ganesh-festival

असे आहे दगडूशेठ हलवाई गणपती संस्थान...

सकाळवृत्तसेवा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थान, पुणे हे मंदिर अवघ्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. प्रत्येक वर्षी पुण्याशिवाय हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. 2017 या वर्षी मंदिर संस्थानने 125 वर्ष पुर्ण केली. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती आहे. या संस्थानाला दरवर्षी लाखो रुपये आणि सोन्याचे, चांदीचे दागिने भाविक दान करत असतात. संस्थेला मिळालेले दान अनेक सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणले जाते. 2003 साली दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानने दिड कोटी रुपये इतके दान केलेल्या पैशातून कोंढवा (पुणे) येथे 'पिताश्री' हे वृध्दाश्रम सुरु केले. या वृध्दाश्रमाच्या इमारतीतच 40 निराधार मुलांना निवास आणि शिक्षण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. इतर सुविधांमध्ये या संस्थानच्या वतीने पुणे जिल्ह्यातील गरीब आणि आदिवासी वस्तींसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

संस्थानच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव वा इतर सणांना केला जाणारा देखावा आणि रोषणाई नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 1 एप्रिलला बँका सुरू की बंद? बँकेत जाण्याआधी RBI काय सांगते नक्की जाणून घ्या

Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

Anand Mahindra: लोक हसले, पण तो काम करत राहिला! एका मुलाने स्वच्छ केली संपूर्ण नदी, आनंद महिंद्रा यांनीही केले कौतुक

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

Latest Marathi News Live Update : माजी खासदार हेमंत गोडसे वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT