These five things are special about kasba peth ganapati
These five things are special about kasba peth ganapati 
ganesh-festival

कसबा पेठ गणपतीबाबत 'या' पाच गोष्टी आहे खास

सकाळवृत्तसेवा
  • केवळ धार्मिक कार्यच नाही तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच कार्यात श्री कसबा पेठ गणपती मंडळ आघाडीवर असते. सर्व उपक्रमांतील महिलांचा सहभाग हे मंडळाचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. उत्सवामधील एका संपूर्ण दिवसाची जबाबदारी महिला सांभाळतात.
     
  • उत्सवामध्ये महिलांना योग्य स्थान देण्यात पुढाकार घेतल्यानंतर विश्वस्तांमध्येही दोन महिलांना स्थान देण्यात आले आहे.
     
  • 2017 साली नगर जिल्ह्यातील खंडोबावाडी हे गाव मंडळाने दत्तक घेतले असून, ग्रामस्थांसाठी पाण्याची टाकी बांधून देण्याप्रमाणेच त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे, यासाठी इतर सर्व व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
     
  • पारपंरिक पद्धतीने आणि अतिशय कोणताही डामडौल-भपका याशिवाय साधेपणाने उत्सव साजरे करणारे मंडळ म्हणून कसबा गणपतीची ख्याती आहे.
     
  • श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 126 वे वर्ष आहे. कसबा गणपतीच्या दर्शनास तत्कालिन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा, शंतनुराव किलरेस्कर अशा अनेक नामवंतांनी भेटी दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT