ganesh festival news  esakal
ganesh-festival

विसर्जनावरून आणताना का झाकतात बाप्पाचे तोंड ; जाणून घ्या कारण....

बाप्पाचे तोंड झाकण्यामागे केवळ मानवी भावना

सकाळ डिजिटल टीम

इसवी सनाच्या सातव्या शतकात रचलेल्या ललित माधव ग्रंथात गणपतीचा उल्लेख आहे .ज्योतिष शास्त्रानुसार गणेशाला केतू म्हणून ओळखले जाते . गणेशोत्सवाबाबत अनेक रितीरिवाज आहेत. गणपती बाप्पाला घरी आणताना आणि त्याचे विसर्जन केल्यानंतर त्याचे तोंड का झाकले जाते ? त्यामागे काय शास्त्र आहे ? त्याचे तोंड न झाकल्यास कोणता अपशकून तर होत नाही ना ? हे आपणास माहिती आहे का ? चला तर मग जाणून घेऊयात त्यामागील सत्य ....

शास्त्रात गणपतीचा चेहरा झाकण्यामागे कोणतेही शास्त्र नाही .आपल्याकडे असा समज आहे की गणेशाची मुर्ती अतिशय सुंदर असेल तर लोक तिला नजर लावू शकतात .मुर्ती आणताना ती कोणाच्या नजरेस पडू नये आणि अपशकून घडू नये म्हणून बप्पाला घरी आणताना आणि त्याचे विसर्जन केल्यानंतर त्याचे तोंड झाकले जाते.बाप्पाचे तोंड झाकण्यामागे केवळ मानवी भावना आहे .

कसे दिसतात आपले गणपती बप्पा

गणपती बाप्पाच्या शारीरिक रचनेचाही एक विशिष्ट अर्थ आहे.अखंड ब्रह्मामध्ये वरचा भाग गणेशाचे मस्तक, खालचा भाग उदर, चंद्रबिंदू लाडू आणि सोंड हे प्रमाण आहे. तो एक लंबोदर आहे कारण संपूर्ण दयाळू सृष्टी त्याच्या उदरात फिरते.लहान तीक्ष्ण डोळे सूक्ष्म-तीक्ष्ण दृष्टीने पाहावयास प्रोत्साहित करत आहेत. त्याला चार हात आहेत जे चार दिशांमध्ये सर्वव्यापकतेचे प्रतीक आहेत.त्याची लांब सोंड महान बुद्धिमत्तेचे प्रतिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT