Ganpati Visarjan 2025:  Sakal
ganesh food recipe

Ganpati Visarjan 2025: लंबोदराला नवव्या दिवशी अर्पण करा 'मोतीचुर मोदक', पाहा रेसिपीचा खास व्हिडिओ

Motichoor Modak Recipe Video: लाडक्या लंबादरासाठी मोतीचुर लाडू नाही तर मोदक अर्पण करू शकता . हे मोदक बनवणे सोपे असून चवदार देखील आहेत.

Puja Bonkile

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या निमित्ताने मोतीचुर मोदक अर्पण करण्याची परंपरा आहे. यंदा 6 सप्टेंबरला गणेश विसर्जन होणार आहे.

Motichoor Modak: हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खुप महत्व आहे. या दिवशी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केलं जाते. यंदा ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे.

बाप्पाला मोदक, लाल फुल आणि दुर्वा प्रिय आहे. गणरायाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात.

आज बाप्पाच्या आगमनाला नऊ दिवस पुर्ण झाले आहे. पण अनेक ठिकाणी दिड दिवस तर काही ठिकाणी पाच दिवसांनी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

तुम्हाला बाप्पासाठी मोतीचुर मोदक बनवायचे असेल तर पुढील सोप्या पद्धतीने बनवू शकता. मोतीचुर मोदक बनवणे सोपे असून चवदार आहेत. चला तर मग जाणून घेऊया मोतीचुर मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे.

मोतीचुर मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बेसण १ कप

बेकिंग सोडा

फुड कलर

पाणी

तेल

साखर

वेलची पावडर

भोपळ्याच्या बिया

मोतीचुर मोदक बनवण्याची कृती

मोतीचुर लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात बेसण, बेकिंग सोडा, फुल कलर आणि पाणी घालून चांगले मिक्स करावे.

नंतर या मिश्रणाचे छोटे गोळे तळून घ्यावे

नंतर थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारिक करून घ्यावे.

एका भांडयात पाणी आणि साखर टाकून पात तयार करावा.

त्यात लाल फुल कलर आणि वेलची पावडर टाका

नंतर त्यात बेसणाचे सारण मिक्स करावे.

नंतर भोपळा बिया घालून चांगले मिकस् करावे.

सारण घट्ट झाल्यानंतर मोदकाचा साचा वापरून मोदक तयार करून घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT