Gulab Jamun Modak: Sakal
ganesh food recipe

Ganesh Festival 2025 : गणरायाला दुसऱ्या दिवशी दाखवा गुलाबजाम मोदकचा नैवेद्य, जाणून घ्या रेसिपी

Gulab Jamun Modak: गणरायाचे जल्लोषात आगमन झाले असून दुसऱ्या दिवशी बाप्पाला खास नैवेद्य दाखवायचा असेल तर गुलाबजाम मोदक तयार करू शकता.

पुजा बोनकिले

गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बाप्पाला गुलाबजाम मोदकाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. हे मोदक बनवायला सोपे असून चवदार आहेत. गुलाबजाम मोदक बनवण्यासाठी गिट्स पॅक, साखर, पाणी, तेल, दूध आणि तूप लागते. मोदक तयार करून तळून साखरेच्या पाकात ठेवून बाप्पाला अर्पण करावे.

Modak Recipe: प्रत्येक घरात गणरायाचे जल्लोषात आगमन झाले आहे. सर्वत्र भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. रोज बाप्पासाठी खास नैवेद्य काय बनवायचा हा प्रश्न सर्वांनाच असतो. बाप्पाला मोदक खुप प्रिय आहे. तुम्ही रोज वेगवेगळ्या चवीचे मोदक बाप्पाला अर्पण करू शकता.

दुसऱ्या दिवशी बाप्पाला खास नैवेद्य दाखवायचा असेल तर गुलाब जाम मोदक बनवू शकता. हे मोदक बनवायला सोपे असून चवदार आहे. चला तर मग जाणून घेऊया गुलाबजाम मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.

गुलाब जामून मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गिट्स पॅक - १

साखर- पाक तयार करण्यासाठी

पाणी- गरजेनुसार

तेल- तळण्यासाठी

दूध- गरजेनुसार

तूप- १ चमचा

गुलाब जामून मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गुलाब जामून मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी गुलाब जामुनचे रेडिमेट सारण एका भाड्यांत घ्यावे.

नंतर दूध मिक्स करून पीठ चांगले मळून घ्यावे.

नंतर मोदकाच्या साचाण्याने मोदक तयार करून घ्यावे.

नंतर तूपात सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे.

नंतर साखरेच्या पाकात थोडावेळ थेवावे,

नंतर वरून तूप चाकून बाप्पाला अर्पण करावे.

तुम्ही सुकामेवा टाकून सजावट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Khatal Attack : शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; संगमनेरमध्ये तणाव!

Mumbai Traffic: मुंबईत धडकणार मराठा मोर्चा, आंदोलनासाठी रस्ते वाहतूक बदल, 'हे' मार्ग बंद; पाहा पर्यायी मार्ग

DMart मधून महिन्याला कसे कमवायचे लाखो रुपये? सोपी ट्रिक पाहा एका क्लिकवर..

Chakur News : चाकूरात पावसामुळे केंद्रीय विद्यालयात अडकलेले सातशे विद्यार्थी व चाळीस शिक्षक सुखरूप बाहेर

Mohan Bhagwat: ७५ वर्षांच्या निवृत्तीवर मोहन भागवत यांचं मोठं विधान; म्हणाले, मी कधीच म्हटलं नाही...

SCROLL FOR NEXT