Banana Modak Recipe Banana Modak Recipe - esakal
ganesh food recipe

केळीचे मोदक : बाप्पासाठी मेजवानी

खुसखुशीत आणि स्वादिष्ट केळी मोदक बाप्पाच्या स्वागतासाठी

सकाळ वृत्तसेवा

केळीचे मोदक - 2 वाटी सोजीचा रवा, दिड वाटी साखर, 2 चमचे पांढरे तीळ, चवीप्रमाणे वेलची पावडर हे सगळं एका बाउलमध्ये घ्या. त्यात 3 केळी कुस्करुन टाका. मिश्रण नीट मिक्स करुन घ्या. मिश्रणाला मोदकाचा आकार द्या. आता तुप गरम करा आणि तुपात हे मोदक तळून घ्या. केळीचे मोदक तयार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT