Corn Upama esakal
ganesh food recipe

बाप्पासाठी मक्याचा उपमा

गणपती बाप्पांच्या प्रसादात मक्याचे दाणे हमखास असतातच

सकाळ वृत्तसेवा

गणपती बाप्पांच्या प्रसादात मक्याचे दाणे हमखास असतातच. मक्याचा हा पदार्थ गोड नसला तरी मक्याचे दाणे बाप्पांचे फेवरेट तर आहेत ना. मग ही रेसिपी बाप्पांना नक्की आवडेल. मक्याचे दाणे मिक्सरमधून रवाळ बारिक करा.

कढईत तेल मोहरी, कठीपत्ता, हिरवी मिरची, कांदा परतून घ्या. यात मक्याच्या दाण्याचे मिश्रण टाका. साध्या उपम्याप्रमाणे हे मिश्रणही नीट भाजून घ्या. त्यानंतर दही/पाणी टाका. 2-3 मिनीट शिजू द्या. वरुन कोथिंबीर टाका. मक्याचा उपमा तयार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, २०० रुपयांनी झाले स्वस्त

Tamhini Ghat: ताम्हिणी घाट अद्याप वाहतुकीसाठी बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

India Monsoon Forecast : विदर्भ-मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जुलै तर तरला, पण पुढील 2 महिने कसा राहील मॉन्सून? पाहा काय सांगतो IMD रिपोर्ट

India Medal Tally in CWG 2026: 'Gen Z' ची हवा! ज्युदोत ३ ऐतिहासिक पदकं अन् नीरजचे रौप्य... तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT