गणेशोत्सव फोटो स्टोरी

उदे गं अंबे उदे! कोरोना नियमांचे पालन करत भाविकांनी घेतले दर्शन

स्नेहल कदम

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेले येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. सकाळी साडेआठच्या सुमारास तोफेची सलामी देवून घटस्थापना झाली आणि नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोनाच्या नियमांचे पालन ऑनलाईन बुकिंगची सुविधा करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीसांनी कृष्णराजला युवक काँग्रेसचं अध्यक्ष केलं, खासदार महाडिक मुलाचं पद विसरले, काय बोलून गेले?

Koyna Bridge: आहिर-तापोळा पूल गणेशोत्सवासाठी खुला! कोयना भागातील नागरिकांना दिलासा; ४० किलोमीटरचे अंतर वाचणार

Aja Ekadashi 2026: गमावलेले वैभव अन् प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देणारे अजा एकादशीचे व्रत! जाणून घ्या तारीख, व्रतकथा आणि नियम...

Marathi News Live Updates : लाखोंच्या अनुदानात अपहार, महिला तलाठ्याला अटक

'त्यामुळे मी शिल्पाच्या जोरात कानाखाली मारली' 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीनं सांगितला शिल्पा शेट्टीसोबतचा किस्सा, म्हणाली...

SCROLL FOR NEXT