नाशिक: शहरात गेल्या दहा दिवसांपासून उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर आज आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविड च्या परिस्थितीत होणार नाही. गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...च्या जयघोषात गणपती बप्पाला नाशिककरांनी निरोप दिला. गणपती विसर्जनाचे छायाचित्र सोमनाथ कोकरे आणि केशव मते यांनी टिपले आहेत.
Nashik : म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण येथे घरगुती गणपतीचे विसर्जन, सकाळपासून सुमारे हजार मूर्ती संकलनचोपडा लॉन्स जवळील गोदा पार्क परिसरात गणपती विसर्जन करत मूर्तीदान करताना अभिनेता अभिजित खांडकेकरभक्तजण गणपतीचे विसर्जन करताना नाशिक शहरात मनपा पंचवटी विभागात पार्क साईट येथे टॅंक ऑन व्हील मध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी आलेले रहिवाशीमिरवणुकीसाठी वाद्य वाजवणारे वाद्य पोलिसांनी केली जप्तगणपती विसर्जनासाठी परिसरातील गणपती एका ठिकाणी आणून ठेवले आहे रविवार कारंजा मित्र मंडळ च्या मानाच्या गणपती ची निघालेली पालखी, यावेळी सहभागी झालेला अभिनेता चिन्मय उदगीरकरअभिनेता चिन्मय उदगीरकर गणपतीची पालखी घेऊन जातानाकारंजा येथील मानाच्या गणपतीचे अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते कृत्रिम कुंडात विसर्जननाशिक मध्ये गोदावरी नदीत सुरु असलेले गणपती विसर्जनRead latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.