गणेशोत्सव फोटो स्टोरी

प्रथम तुला वंदितो! मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचा गजर

सुस्मिता वडतिले

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे गणपती उत्सवावर काही निर्बंध होते. यंदा मात्र परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्यानं भाविकांनी आरोग्याची योग्य ती खबरदारी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणांचे अधिपती गणपती यांची प्रथम पूजा केली जाते, त्यांच्या नंतर इतर देवतांची पूजा केली जाते. या दिवशी सर्व भक्त आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात आणि नंतर त्यांची पूजा करतात. सध्या मराठी कलाकारांच्या घरीही बाप्पांच आगमन झालं आहे. मराठीतल्या नामवंत कलाकारांनी कशाप्रकारे बाप्पाचं स्वागत केलंय चला ते पाहूयात..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT