उत्साहात गौरीचं आगमन Team eSakal
गणेशोत्सव फोटो स्टोरी

Photo: गौरीला सजवायला माहेरवाशीनीही नटल्या!

मोठ्या उत्साहात घरोघरी गौरींची स्थापना

सुधीर काकडे
गणपतीची आई, शिवाची पत्नी आणि दक्ष राजाची कन्या असलेली गौरी आज घरोघरी विराजमान झाली. माहेरवाशिणीचे प्रतीक समजल्या जाणा-या गौरीची रविवारी महिलांनी मुहूर्तावर नटून-थटून पूजा केलीच पण आजच्या गौरीनाही साजशृगांर तितक्याच उत्साहात केला. दरम्यान, तालुक्यात शहर, गाव-खेडया पाडयासह माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत करण्यांत आले.
माहेरवाशिणीचे प्रतीक समजल्या जाणा-या गौरीची रविवारी महिलांनी मुहूर्तावर नटून-थटून पूजा केलीच पण आजच्या गौरीनाही साजशृगांर तितक्याच उत्साहात केला.
पारंपारिक पध्दतीने फुलांच्या खंडयांच्या गौरी बसविल्या जातात.
पारंपारिक पध्दतीने फुलांच्या खंडयांच्या गौरी बसविल्या जातात.
तीन दिवस गोरीच्या कौतुकात सगळेच रमणार आहेत.
गौरीच्या आकर्षक सोज्वळ, साजि-या छबी आणि मुखवटे भाविक भक्तीभावाने घरी आणले व पारंपारिक पध्दतीने पूजा करण्यांत आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT