दहा दिवस भक्तीभावाने पूजा केलेल्या गणरायाचे काल रविवारी विसर्जन झाले. अनेक ठिकाणी गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले आहे.
मुंबईतील जुहू बीच येथे अरबी समुद्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करतानालखनौमध्ये विसर्जनासाठी एक भक्त दुसऱ्या भक्ताबरोबर गणेशमूर्तीसोबत सेल्फी घेताना.नवी दिल्लीतील लवली पब्लिक सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान तात्पुरत्या पाण्याच्या तलावात केलेली गणपती मूर्ती विसर्जितगणेश चतुर्थीच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील लालबागच्या राजाची काढण्यात आलेली मिरवणूकगेटवे ऑफ इंडिया स्मारकाजवळ अरबी समुद्रात गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतानागाजियाबादमधील मुराद नगर गंगा कालव्यात विसर्जनापूर्वी एक भक्त गणेश मूर्तीला प्रार्थना करताना समुद्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घेऊन जातानामुंबईतील गणेशोत्सवाच्या दरम्यान अरबी समुद्रात एक स्वयंसेवक गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतानाहैदराबादमध्ये गणपतीच्या विसर्जनादरम्यान भाविक हुसेन सागर तलावावर मिरवणुकीत सहभागीअहमदाबादमध्ये भक्तगण तलावामध्ये विसर्जनासाठी गणपतीची मूर्ती घेऊन जातानानवी दिल्लीत एक भक्त यमुना नदीत गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करतानामुंबईतील लालबाग येथे रविवारी मिरवणुकीत भाविक गणपतीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करतानासुरतमध्ये गणपतीच्या मूर्तीचे नदीत विसर्जन करतानानवी दिल्लीत गणेश विसर्जनाच्या निमित्ताने तरुणाई गणपतीच्या मूर्तीच्या कानात बोलत असलेली दिसून येत आहेनवी दिल्ली येथे गणेश विसर्जनाच्या निमित्ताने एक बालभक्त गणपतीला आरती करतानानवी दिल्लीत गणेशमूर्तींचे विसर्जन रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी यमुना घाटावर पहारा देतानाअमृतसरमध्ये कालव्यात गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतानातिरुअनंतपुरम येथे गणेश चतुर्थी उत्सवाच्या वेळी भक्तगण शंगमुघम समुद्रकिनाऱ्यावर गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतानामुंबईत गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करतानामुंबईतील विलेपार्ले येथे गणेश विसर्जनासाठी भाविक गणपती आणि गौरी गणपतीची मूर्ती घेऊन जातानाहैदराबादमधील हुसेन सागर तलावात गणपती मूर्ती विसर्जनासाठी क्रेनमध्ये घेऊन जातानापालघर जिल्ह्यातील अकोले तलाव नालासोपारा येथे गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतानामुंबईतील गिरगाव चौपाटीवर तेजूकाय चा राजा अरबी समुद्रात विसर्जन करण्यासाठी घेऊन जातानाअहमदाबादमध्ये विसर्जनासाठी तलावामध्ये स्कूटरवर गणपतीची मूर्ती घेऊन जातानाअरबी समुद्रात गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करतानाआग्रा येथे ताजमहालाच्या मागे यमुना नदीच्या काठावर गणपतीच्या मूर्तीचे भक्त विसर्जन करतानाRead latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.