गणेशोत्सव फोटो स्टोरी

Photo: गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांचा लोटला जनसागर

सकाळ डिजिटल टीम
अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जनासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गर्दी झाली आहे.
गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची गर्दी उसळली आहे.
मुंबईचा राजा (गणेश गल्ली) यंदा उशिराने चौपाटी वर दाखल झाला होता.
कोरोनानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावर्षी राज्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
दोन वर्षानंतरच्या काळानंतर आता गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
गिरगाव चौपाटीवर अनेक भक्तांचा जनसागर लोटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

VIDEO : तरुणांच्या आंदोलनांना ‘अराजक’ संबोधलं? तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवातील व्हिडीओवरून वाद

दिवाळीतच पर्यावरणाची आठवण येते का? दीया मिर्झा, नसीरुद्दीन शाह यांच्यावर भाजपचा हल्लाबोल...

Latest Marathi News Live Update: बनावट विदेशी मद्य साठा प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT