गणेशोत्सव फोटो स्टोरी

Ganeshotsav 2022 : कुठे पाहाल मुंबईतील महत्त्वाचे गणपती ? जाणून घ्या प्रसिद्ध गणेश मंडळे

नमिता धुरी

गणपती घरोघरी यायला फक्त एक आठवडा बाकी आहे. यंदाचा गणेशोत्सव खास आहे. कारण दोन वर्षानंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय गणपती उत्सव धूमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. तसंच यावेळी गणेश मूर्तींच्या (Ganesh Idol) उंचीवरही कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे मुंबईत पुन्हा गणपतीचा उत्सव थाटात होणार आहे. उंच गणेशमूर्ती आणि भव्यदिव्य सजावट हे मुंबईतील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं. वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील गणेश आगमन सोहळा सुरू झाला आहे. पाहूया मुंबईतील प्रमुख गणपती मंडळे. (Ganpati Festival 2022)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT