सोलापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला मोठा प्रतिसाद 
गणेशोत्सव फोटो स्टोरी

सोलापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला मोठा प्रतिसाद

सोलापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला मोठा प्रतिसाद

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर शहर व जिल्ह्यात रविवारी गणेश विसर्जनाला ना मिरवणुका होत्या ना ढोल-ताशांचा दणदणाट. सर्व गणेशभक्तांनी घरगुती गणेश मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात रविवारी गणेश विसर्जनाला ना मिरवणुका होत्या ना ढोल-ताशांचा दणदणाट. सर्व गणेशभक्तांनी घरगुती गणेश मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. घरातच पाण्यात श्री गणरायाचे विसर्जन केले.

अनिल रॉय यांच्या घरी कन्या, चिरंजीव दिव्या, प्रणव, रुचिका अनिल रॉय यांनी इको फ्रेंडली गणेश विसर्जन करण्यात आले.
श्‍लोक निटुरे गणेश विसर्जन करताना
नाकोडा युनिटी रेसिडेन्सी येथे प्रथमेश आणि राजेश्‍वरी संभाजी पवार.
महेश तांबुळकर व परिवार.
घरच्या घरी गणपती बाप्पाचे विसर्जन करताना हनुमंत कुंभार गुरुजी यांची नात राजनंदिनी कुंभार व नातू विवेक कुंभार.
मोहोळ येथे नगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या हौदात गणेशमूर्ती विसर्जन करताना नागरिक.
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या घरातील श्री गणरायाचे घरीच टबमध्ये विसर्जन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT