कोल्हापुरात बाप्पाच्या निरोपासाठी मंडळाने राजेशाही गाडीतून मिरवणूक काढली. sakal
गणेशोत्सव फोटो स्टोरी

बाप्पाच्या निरोपासाठी राजेशाही गाडीतून मिरवणूक; 378 मंडळाच्या मूर्ती विर्सजित

अर्चना बनगे

कोल्हापूर : कोल्हापुरात दरवर्षी विसर्जन मिरवणूक थाटात निघते. मात्र गेली दोन वर्षे कोरोना नियमांचे पालन करत कोल्हापुरात मंडळांकडून मूर्ती विसर्जन साध्या पध्दतीने होते आहे. आतापर्यत इराणी खणीत मंडळाच्या मूर्ती 378 तर घरगुती मूर्ती 435 विर्सजीत झाल्या आहेत.

पोलीसांच्या कडेकोड बंदोबस्तात इराणी खणीमध्ये मूर्तीचे विसर्जन केले जात आहे. यावेळी खणीला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या 21 फुटी गणेश मूर्ती विसर्जनावेळी पोलीस कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. तसेच कायम गजबजेला महाव्दार रोड आज सूनासूना होता. पंचगंगा घाटावर ही निरव शांतता पाहायला मिळाली. पोलीसांच्या कडेकोड बंदोबस्तात इराणी खणीमध्ये मूर्तीचे विसर्जन केले जात आहे. यावेळी खणीला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. इराणी खणीच्या प्रवेशाच्या ठिकाणी आणि आतील बाजूस दोन मंडप उभारण्यात आले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात होत्या. (फोटो - बी.डी.चेचर, मोहन मेस्त्री, नितीन जाधव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter : 'ना कनेक्शन, ना वीज वापर'... तरी हजार रुपयांचं बिल; स्मार्ट मीटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्न

Baglan NCP: बागलाणात राष्ट्रवादीचा 'मंगळवार पॅटर्न'; सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिलीप खैरे यांची मोठी घोषणा, कार्यकर्त्यांना दिला नवा मंत्र

Food Adulteration: राज्यातील अन्न व दूधभेसळ प्रकरणांवर कठोर कायदे करा; ग्राहक पंचायतीचे तुकाराम मुंढेंना निवेदन

Pune News: कात्रज तलाव परिसरात दुर्दैवी घटना! कठड्यावरून दरीत कोसळून ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Raigad News: मुसळधार पावसाचा कहर! पालीजवळ धोंडसे गावात मोठी दरड कोसळली; वीज खांब पडल्याने पाणीपुरवठा ठप्प

SCROLL FOR NEXT