गणेशोत्सव फोटो स्टोरी

Ganeshotsav 2022: देशोदेशीच्या गणेशमूर्तीचे पुणेकराने केला संग्रह

देवदत्त अनगळ यांनी जमविल्या श्रींच्या ६०० दुर्मिळ मूर्ती

सम्राट कदम

पुणे : जुन्या नाण्यांपासून ते देशोदेशीच्या टपाल तिकीटांचा संग्रह करणारे संग्राहक आपण नक्कीच पाहिले असतील. पण पुण्यातील एका अवलियाने चक्क देशोदेशीच्या ६०० दुर्मिळ गणेशमुर्तींचा संग्रह केला आहे. आपला खासगी व्यवसाय सांभाळत देवदत्त गोपाळ अनगळ यांनी गौरीनंदनाच्या प्रेमातून अमेरिकेपासून ते थायलंड पर्यंतच्या गणेश मूर्ती जमविल्या आहेत.

चतुर्शुंगी देवस्थानच्या विश्वस्तांपैकी एक असलेले अनगळ मागील ५० वर्षांपासून हा छंद श्रद्धेने जोपासत आहे. ते म्हणतात, ‘‘गजाननावर माझी अपार श्रद्धा आहे. मला इतरही दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याची छंद आहे. पण जेंव्हा मला दोन अनोख्या गणेश मुर्ती हाती लागल्या. तेव्हापासून मी श्रींच्या मूर्तीच्या संग्रह करायला सुरवात केली.’’चतुर्शुंगी देवस्थानच्या विश्वस्तांपैकी एक असलेले अनगळ मागील ५० वर्षांपासून हा छंद श्रद्धेने जोपासत आहे. ते म्हणतात, ‘‘गजाननावर माझी अपार श्रद्धा आहे. मला इतरही दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याची छंद आहे. पण जेंव्हा मला दोन अनोख्या गणेश मुर्ती हाती लागल्या. तेव्हापासून मी श्रींच्या मूर्तीच्या संग्रह करायला सुरवात केली.’’ सेनापती बापट रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात या सर्व मुर्ती सध्या ठेवलेल्या आहेत. तसेच दर वर्षी चतुर्शुंगी देवस्थानमध्ये या मूर्तीच प्रदर्शन भरविण्यात येते. परंतु कोरोनामुळे मागील तीन वर्षांपासून हे प्रदर्शन भरले नाही. या मूर्तींचे पुण्यातच संग्रहालय बनावे, अशी इच्छा ८२ वर्षांच्या या स्वच्छंदी तरुणाने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT