मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपती विसर्जनावेळी आरती करताना अधिकारी व पदाधिकारी sakal
गणेशोत्सव फोटो स्टोरी

कोल्हापूर: मानाच्या तुकाराम माळी मंडळाच्या गणपतीचे विसर्जन; पाहा PHOTO

अर्चना बनगे

कोल्हापूर : चैतन्य आणि उत्साहाने गेले नऊ दिवस दुमदुमून टाकलेल्या गणेश उत्सवाच्या मूर्ती विसर्जनास आज सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीची वेगळी परंपरा आहे. मानाच्या तुकाराम पाटील गणेशोत्सव मंडळास पहिल्या विसर्जन मिरवणुकीचा मान असतो. यावेळी या मंडळाच्या मूर्तीची विधिवत पूजा, विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होते. त्यानंतर शहरातील अनेक मंडळे मुर्तीचे विसर्जन करतात. शिवाजी चौकातील महा गणपतीचीच्या विसर्जन मिरवणुकीवेळी फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळचे छायाचित्रकार मोहन मेस्त्री यांनी आपल्या कॅमेरात कैद केली आहेत ही क्षणचित्रे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT