Ganesh Utsav 2022 esakal
गणेशोत्सव व्हिडिओ स्टोरी

Ganeshotsav 2022: षोडशोपचारपूजा कशी करायची? सांगितलंय पंडित वसंतराव गाडगीळ यांनी

सकाळ ऑनलाईन

Ganeshotsav 2022: षोडशोपचारपूजा कशी करायची? सांगितलंय पंडित वसंतराव गाडगीळ यांनी

सोळा उपचारांनी गणेशाचे पूजन षोडशोपचारपूजा ही सोळा उपचारांनी करावयाची असते. त्यामध्ये कोणते उपचार असतात, ते कसे अर्पण करायचे याविषयी पंडित वसंतराव गाडगीळ यांनी षोडशोपचार पूजेसंबंधी केलेले सविस्तर विवेचन पाहा ‘ई सकाळ’वर.. त्यांनी सांगितलेले सर्व नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्यास मनःशांती लाभते, प्रसन्नता येते, वातावरण पवित्र बनते, कुटुंब सुखी होते व आपल्या इच्छा पूर्ण होतात. थोडक्यात एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'गणपती दर्शनातून राजकीय समीकरणांची फेरमांडणी'; दर्शनात राजकीय संकेत, पालिका रणांगणासाठी शिंदे-भाजपाने पत्ते उघडले!

Latest Marathi News Updates : पुढील एक तासात अंधेरी, गोरेगावसह कांदिवली पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

दूध, पनीर, रोटी ते शैक्षणिक वस्तूंवर ZERO GST; औषधे, विमा पॉलिसीही जीएसटी मुक्त; वाचा यादी

Mhada Lottery : अर्ज विक्रीतून म्हाडा मालामाल! दीड महिन्यात कमावले तब्बल 'इतके' कोटी रुपये

माेठी बातमी! 'देवरनिंबर्गीच्या सरपंचाचा गोळ्या झाडून खून'; सलूनमध्ये घटना; डोळ्यांमध्ये चटणी टाकून गावठी पिस्तुलातून झाडल्या चार गोळ्या

SCROLL FOR NEXT