Relationship News esakal
ग्लोबल

७० वर्षांच्या व्यक्तीबरोबर २५ वर्षांच्या तरुणीचे लग्न, कुटुंबाला बसला धक्का

तरुणीच्या कुटुंबाला बसला धक्का

सकाळ डिजिटल टीम

पत्नीचे वय २५ वर्ष आणि पतीचे वय ७०. दोघांच्या वयामध्ये ४५ वर्षांचे अंतर आहे. मात्र जोडपं म्हणत, की ते आपल्या नात्यामधील वयाचे अंतराला फार महत्त्व देत नाही. ते जगाकडून होत असलेल्या टीकेची परवा करत नाही. कॅनडामध्ये (Canada)) राहणाऱ्या पती-पत्नीने आपल्या नात्याविषयी एका कार्यक्रमात सांगितले आहे. पत्नी स्टेफनीने 'लव्ह डोण्ट जज' या कार्यक्रमात सांगितले, की त्यांचे कुटुंब या नवीन नात्यावर खूश नाही. स्टेफनीच्या पतीचे नाव डाॅन असे आहे. जोडप्याला दोन वर्षांचा मुलगाही आहे. (25 Years Old Lady Get Marriage With 70 Years Old Man)

स्टेफनी म्हणाल्या, त्यांची डाॅनशी भेट जवळपास पाच वर्षांपूर्वी एका पबमध्ये झाली. स्टेफनी या पबमध्ये काम करत असतं. जेव्हा डाॅन पबमध्ये येत होते, त्यावेळी त्यांना आनंद होत असे. येथूनच दोघांमध्ये रोमान्सला सुरुवात झाली. मात्र जसे वयात ४५ वर्षाचे अंतर असल्याचे लोकांना कळले. तसे अनेक जण हैराण झाले. स्टेफनीच्या जवळचे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यावेळी त्यांचे वय २० वर्षाच्या जवळपास होते. स्टेफनी म्हणण्यानुसार , त्यांचे वडील, भाऊ आणि आईला जेव्हा नात्याविषयी कळले तेव्हा त्यांना धक्का बसला. स्टेफनीचं हे नात फार काळ टिकणार नाही, यामुळे ते चिंतेत होते.

पती-पत्नीकडून लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष

मात्र पती-पत्नी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. डाॅन म्हणाले, की अनेकदा लोकांना वाटते मी लालचानचे आजोबा (त्यांच्या मुलगा) आहे. मात्र ते याविषयी जास्त विचार करत नाहीत. तसेच लोकांना ते बरोबर सांगण्याचे कष्ट घेत नाहीत. स्टेफनी म्हणाल्या अनेक लोकांना वाटते की त्या डाॅनबरोबर आहेत. कारण त्यांना त्यांच्या विम्याचे पैसे मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT