Kabul 
ग्लोबल

काबूलमध्ये लग्न समारंभात आत्मघाती स्फोट; 40 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी रात्री झालेल्या  आत्मघाती बॉम्बस्फोटात 40 जणांचा मृत्यू झाला असून, 100 हून अधिक जण जखमी असल्याचे वृत्त आहे.

अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते नुसरत राहिमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी काबुल शहरात हा स्फोट घडवून आणण्यात आला. लग्नसमारंभात हा स्फोट झाला असून, आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 100 हून अधिक जण जखमी आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

काबूलमधील पश्चिमेकडील शहरात हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. यावेळी हॉलमध्ये लग्न समारंभासाठी एक हजारहून अधिक लोक उपस्थित होते. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा स्फोट झाला. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT