5 lakh COVID19 rapid test kits to be sent soon says Indian Ambassador in South Korea 
ग्लोबल

Coronavirus : खूशखबर ! भारतात आठवड्याला बनणार पाच लाख रॅपिड टेस्टिंग किट्स

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची जलदतगतीने चाचणी करण्यासाठी दक्षिण कोरिया स्थित कंपनी हरयाणा मानेसरमध्ये रॅपिड टेस्टिंग किटसची निर्मिती करणार आहे. या कंपनीचे प्रमुख यंग-शीक चो यांनी भारतीय राजदूत श्रीप्रि रंगनाथन यांच्याबरोबर चर्चा केली आहे असल्याचे भारतीय दुतावासाकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमधून मागवण्यात आलेले काही रॅपिड टेस्टिंग किटस सदोष निघाले आहेत. या किट्सबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही दिलासा देणारी बातमी आहे. कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये या रॅपिड टेस्टिंग किट्सचे वितरण करण्यात आले आहे. एसडी बायोसेन्सर या बायो डायग्नॉस्टिक कंपनीने मानेसर येथील प्रकल्पामध्ये उत्पादन सुरु केले आहे. आठवडयाला पाच लाख किटसची निर्मिती येथे करण्यात येईल. अशी माहिती दक्षिण कोरियातील भारतीय दूतावासाकडून ट्विट करुन देण्यात आली आहे. 

दरम्यान, भारतात २० हजारापेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. जगभरात २५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. १ लाख ६५ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT