5 people killed 18 injured in a shooting at a nightclub in Colorado Springs US  
ग्लोबल

Colorado Shooting : अमेरिकेत पुन्हा खुनी खेल! नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात 5 ठार, 18 जखमी

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेच्या Colorado Springs नाईट क्लबमध्ये रविवारी गोळीबार झाला. यामध्ये 23 जणांना गोळ्या लागल्या असून, यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी रात्री कोलोरॅडो स्प्रिंग्समधील नाईट क्लबमध्ये एका बंदुकधारी व्यक्तीने अचानक गोळीबार सुरू केला.

या प्रकरणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये, क्लब क्यू बाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आणि रुग्णवाहिका दिसत आहेत. या घटनेत अनेकांना गोळ्या लागल्या असून अनेकांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. क्‍लब क्यू - जिथे ही घटना घडली, तो गे आणि लेस्बियन नाईटक्लब असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT