Serbia Shooting 
ग्लोबल

Serbia Shooting: धक्कादायक! सर्बियामध्ये गोळीबारात ८ जणांचा मृत्यू तर...

सर्बियामध्ये गोळीबार

धनश्री ओतारी

युरोपियन देश असलेल्या सर्बियामध्ये धक्कादायक घटना घडली. राजधानी बेलग्रेडच्या दक्षिणेस सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्बियन शहराजवळ झालेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले आहेत. तर १० जण जखमी झाले आहेत. अशी माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे.(8 dead 10 injured in shooting near Serbian capital )

सर्बियाच्या सरकारी माडिया आरटीएस टेलिव्हिजननुसार, म्लादेनोव्हाकजवळ गोळीबार झाला. चालत्या वाहनातून हल्लेखोराने गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT