Viral News sakal
ग्लोबल

Viral News: पोरीच्या नादात बनला खोटा आर्मी ऑफिसर; सापडल्यावर पळता भुई थोडी झाली!

मुलीला इम्प्रेस करण्यासाठी बनला बनावट आर्मी ऑफीसर, खोटं पकडल्यानंतर...

सकाळ डिजिटल टीम

कुणाला इम्प्रेस करण्यासाठी कुणी काहीही करू शकतं, याचं उत्तम उदाहरण एक समोर आलंय. मुलीला इम्प्रेस करण्यासाठी एक व्यक्ती बनावट आर्मी ऑफीसर बनला. सध्या हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलाय.

विशेष म्हणजे हा व्यक्ती एका मुलीला नाही तर अनेक मुलींना इम्प्रेस करण्यासाठी एक व्यक्ती बनावट आर्मी ऑफीसर बनून फिरायचा. तो महिलांच्या समोर स्वत:ला कर्नल सांगायचा पण जेव्हा त्याचं खोटं पकडलं, तेव्हा काय झालं, हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. (a man arrested who posed himself as a army officer to impress women or girl china news )

एका व्यक्तीने चार वर्षापर्यंत स्वत:ला आर्मी ऑफीसर सांगितले. यामागे महिलांना इम्प्रेस करण्यासाठी तो स्वत:ला आर्मी ऑफीसर सांगायचा. मागील चार वर्षापासून तो आर्मीचा कर्नल बनून फिरायचा. यादरम्यान त्याने अनेक मुलींना इम्प्रेस केले.

हे प्रकरण भारतातील नव्हे तर चीनमधील आहे. आणि चीनच्या आर्मीचा कर्नल म्हणून तो वावरायचा.

हल्ली झालेल्या COVID-19 चेकअपसाठी मेडिकल कँपमध्ये सेनेचा यूनिफॉर्म परिधान करुन तो आला आणि या दरम्यान त्याने स्वत:ला आर्मी ऑफीसर सांगितले. एवढंच काय तर स्वत:जवळ असलेले डॉक्यूमेंटसुद्धा त्यांने दाखवले. मात्र जेव्हा स्टाफने रेकॉर्डवर त्याचं नाव शोधलं तर ते सापडलं नाही आणि त्याचं खोटं पकडलं नाही.

खोटं समोर येताच त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चौकशी दरम्यान माहिती पडले की तो कोणताही आर्मी ऑफीसर नाही तर एक फ्रॉड व्यक्ती आहे आणि महिला जवानांकडे खूप आकर्षित होतात त्यामुळे त्याने आर्मी ऑफीसर बनण्याचं नाटक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT