starlings near the city of Patras, Greece 
ग्लोबल

अबब... ही समुद्राची लाट नव्हेच तर...

ही घटना पाहून अनेकांना आल्फ्रेड हिचकॉकच्या हॉरर-थ्रिलर द बर्ड्स मधील एका दृश्याची आठवण झाली.

सकाळ डिजिटल टीम

ग्रीसच्या पॅट्रास शहराजवळ बुधवारी स्टारलिंग्सचा एक मोठा कळप उतरला. तो पाहून अनेकांना आल्फ्रेड हिचकॉकच्या हॉरर-थ्रिलर द बर्ड्स मधील एका दृश्याची आठवण झाली. हे पक्षी (Birds) लोकांच्या आकर्षणाचा भाग झाले आहेत.

रिओ-अँटिरिओ पुलाच्या जवळून हजारो स्टारलिंग्स एका गोलाकार रचनेत उडून गेले. त्या पक्षांमध्ये कोणीही प्रमुख नसते. पण ते त्यांच्या थव्याचा मोठा विस्तार करतात, आकार बदलण्याची त्यांची पद्धती लक्ष वेधून घेणारी आहे. हवेत असताना एखाद्या पक्षाने त्याचा मार्ग आणि वेग बदलल्यावर त्याच्या बाजूचा पक्षीही लगेच ती कृती करतो. अशाप्रकारे वेगाने हालचाल करणाऱ्या पक्षांचे दृष्य व्हिडिओमध्ये कैद झाले आहे.

ग्रीसमध्ये स्टारलिंग्स मोठ्या प्रमाणात आढळतात. शरद ऋतूत आणि हिवाळ्या या पक्षांच्या कळपाचा आकार खूप बदलतात. हे पक्षी गोंगाट करणार्या प्राण्यांचे कळप, कोंबड्यांजवळ तयार होऊ शकतात. अशाप्रकारे एकत्र येण्याने त्यांचे शिकारी पक्ष्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT